स्ट्रीट फूड च्या व्यवसायात काही सोप्या टेक्निक्स लक्षात ठेवा भाग ३


 मैद्या पासून बनणारे पदार्थ भाग ३ मध्ये बघणार आहोत.


इथे मुख्य पदार्थ मैदा आहे त्यानुसार आपण काय काय बनवू शकतो ते बघू.


१) पंजाबी समोसा

२) पट्टी समोसा

३) मोठी कचोरी

४) पराठा

५) भटुरे किंवा तुम्ही जे काही एड करू शकता ते


इथे तुम्हाला चटणी लागेल, स्लाईस कांदा वगैरे लागेल, ह्यावर थोडा काम कराल, माझ्या मते लोणचे देखील लागेल.


समोस्याचे अनेक प्रकार येतात त्यामुळे जे जास्त सामान्यतः चालतात तेच घ्या. ह्यामध्ये व्हेज तर आहेच पण शक्य असल्यास नोन वेज चा देखील वापर कराल, जिथे मिळतात तिथे नोन वेज समोस्याला डिमांड असते.

मोठी गोल कचोरी तर तुम्हाल समजलीच असेल. पराठ्या साठी तवा लागेल, भटुरे तेलात होतील.


भाजी बटाट्याची तर झाली सोबत छोल्याची लागेल.


इतर विविध व्यवसाय पुढील प्रमाणे


ह्यामध्ये लहान मुलांसाठी स्नेक सारखे छोटे तयार करता येतील तर उत्तम.


चकण्यासारखे करता स्नेक करता येत असतील तर उत्तम.


बेक किंवा एअर फ्रायर करता येतील तर उत्तम.


चांगल्या क्वालिटीचा कच्चा माल वापरून महागात तुम्ही घरपोच विकू शकता.


घरून किंवा दुकान घेवून व्यवसाय करू शकता, व्होलसेल शक्य असल्यास करू शकता. विविध ऑर्डर्स घेवू शकता.


धन्यवाद

अश्विनीकुमार

Image by ashish choudhary from Pixabay

Previous
Next Post »
0 आपले विचार