“ह्या २०२२ मध्ये देखील मुलांवर नोकरीसाठी शिक्षण घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जातो. नंतर तेच पालक स्टेशनरीच्या दुकानात जावून समान घेतात, वाण्याच्या दुकानात जावून किराणा घेतात, कपड्यांच्या दुकानात जावून कपडे घेतात. संधी प्रचंड आहे पण स्वतः मराठी पालक सर्व रस्ते बंद करून एकच रस्ता सुरु ठेवतात. अश्याने मुलांचे कौशल्य सीमित केले जाते. कुठेतरी मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे.”
अश्विनीकुमार
0 आपले विचार