“ह्या २०२२ मध्ये देखील मुलांवर नोकरीसाठी शिक्षण घेण्यासाठी प्रचंड दबाव टाकला जातो. नंतर तेच पालक स्टेशनरीच्या दुकानात जावून समान घेतात, वाण्याच्या दुकानात जावून किराणा घेतात, कपड्यांच्या दुकानात जावून कपडे घेतात. संधी प्रचंड आहे पण स्वतः मराठी पालक सर्व रस्ते बंद करून एकच रस्ता सुरु ठेवतात. अश्याने मुलांचे कौशल्य सीमित केले जाते. कुठेतरी मानसिकतेमध्ये बदल केला पाहिजे.”

अश्विनीकुमार

 “तुम्ही मोठे झाला म्हणजे ह्याचा अर्थ असा नाही दारू सिगरेट प्यायला लागला, प्रेम प्रकरण करायला लागला, कोणी किती सोबत शरीर संबंध ठेवले, कोणी कुणाला मारले, मित्रांना दाखवण्यासाठी गाडी महागडे मोबाईल घेतले वगैरे, तुम्ही मोठे झालात म्हणजे घरची जबाबदारी घेतली, पैश्यांची बचत करायला शिकले, पैसे गुंतवायला शिकले, नाते संबंध टिकवायला शिकले असे होते. तुमच्या मुलांना दुसऱ्या मार्गाने मोठे करा ना कि पहिल्या मार्गाने.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #मराठी #udyog #vyapar #marathiudyojak #marathiudyogpati #चलाउद्योजकघडवूया

 “ऑनलाईन शॉपिंग प्रचंड प्रमाणात ग्राहकांना सवलत देत आहेत, ज्या कंपन्या आहेत त्यामध्ये परदेशातील गुंतवणूक आहे. ह्यांचे मुख्य टार्गेट हे ग्राहकांना स्वस्तात माल देण्याचे नसून स्थानिक लहान दुकानदारांना संपवण्याची आहे. एकदा का लहान दुकानदार संपले तर ह्या ऑनलाईन कंपन्या चढ्या दराने ग्राहकांना माल विक्री करतील व जसे जिओ ने केले तसे उत्पादनाचे दर वाढवत नेतील. लाखो लहान दुकानदार संपवून फक्त काही मोठ्या कंपन्या राहिल्या पाहिजे ह्यावर भर आहे. ह्यामुळे विविधता देखील संपून जाईल. स्थानिक दुकानदार देखील सवलत देतात, कृपया त्याचा लाभ घ्या. एखाद दुसरा वाईट दुकानदार असेल ह्याचा अर्थ असा नाही कि सर्वच वाईट दुकानदार आहे म्हणून.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #मराठी #udyog #vyapar #marathiudyojak #marathiudyogpati #चलाउद्योजकघडवूया

 उद्योग, व्यवसाय करतांना मानसिक ताण तणाव हा येतोच त्यासाठी एकतर तुमची मानसिकता हि जन्मजात, अनुवांशिक आर्थिक पाहिजे नाहीतर ती तुम्हाला निर्माण करावी लागेल. ह्याला दुसरा पर्याय नाही आणि उद्योग, व्यवसायाच्या सुरुवातीला आर्थिक मानसिकता विकसित करणे हा सोपा मार्ग आहे, त्यांनंतर तुम्हाला वेळ भेटणार नाही.

 “शेतकरी कर्जात असेल व त्याला मदतीची गरज असे व त्याने जर फेसबुक पोस्ट केली तर आताचे फेसबुक अल्गोरिदम ती पोस्ट आपल्यापर्यंत पोहचवणार नाही तर मनोरंजन आणि राजकारणाच्या पोस्ट आपल्यापर्यंत पोहचवणार. तुम्हाला ऑफलाईन काम करत अश्या आर्थिक संकटात अडकलेल्या शेतकरी, उद्योजक व्यवसायिकांपर्यंत पोहचायचे आहे व व्हास्टएप चा वापर करत लोकांपर्यंत माहिती पोहचवायची आहे जेणेकरून आपण आरामात एखाद्या शेतकऱ्याला, उद्योजक व्यवसायिकाला आत्महत्या करण्यापासून रोखू शकतो व आर्थिक मदत पोहचवू शकतो.”

अश्विनीकुमार

वेबसाईट : http://www.udyojakghadwuya.com/

युट्युब : https://www.youtube.com/channel/UCoXjLVha9t3t8CK0ZpL95eQ

व्हास्टएप ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

ग्रुप 0

https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf

ग्रुप १

https://chat.whatsapp.com/Bb29hoMFck6IKwFGEBhTCI

टेलीग्राम ग्रुप (फक्त पोस्ट आणि महत्वाच्या सूचनांसाठी) :

https://t.me/joinchat/PisQyhjVZRCL_IYouY6iRgv

#उद्योग #व्यवसाय #गुंतवणूक #मराठी #udyog #vyapar #marathiudyojak #marathiudyogpati #चलाउद्योजकघडवूया

 “पैसे कमावणारा कसाही पैसे कमावून जातो मग ऑनलाईन असो किंवा ऑफलाईन. माझ्याकडे ह्या इंटरनेट च्या काळात असे देखील तरून तरुणी आहेत, आयटी मध्ये काम करणारे आहेत जे फेसबुक, इंस्टाग्राम वापरत नाहीत आणि यशस्वी आहेत. त्यांचा संपर्क देखील दांडगा आहे. त्यामुळे तुम्ही आत्मविकास करा आणि तुमचा आत्मविकासच हा इंटरनेट पेक्षा वेगाने पसरतो. यशस्वी लोक इंटरनेट वर कमी आणि स्वतचे ध्येय पूर्ण करण्यावर, स्वप्ने पूर्ण करण्यावर काम करतात त्यामुळे ते चमत्कार घडवतात.”