जन्म आणि मृत्यू मध्ये जीवन जगतांना तुम्ही किती क्षमतेने जगता?




जन्म आणि मृत्यू मध्ये आपण आपले आयुष्य जगत असतो. आयुष्य घडवत असतो. आयुष्य निर्माण करत असतो.


आयुष्य जगतांना तुम्ही तुमची किती क्षमता वापरता ते बघू.


काही मरेपर्यंत शून्यातच राहतात. म्हणजे ० % क्षमता वापरतात.


एकप्रकारे तुम्ही जिवंत असता पण तुम्ही तुमची क्षमता वापरत नाही.


काही २५ % क्षमता वापरतात.


काही ५० % क्षमता वापरतात.


काही ७५ % क्षमता वापरतात.


तर काही १०० % क्षमता वापरतात.


आता जी टक्केवारी सांगितली त्यामध्ये तुम्ही कुठल्या टक्केवारीत आयुष्य जगत आहात ते तपासा.


उदाहरणार्थ आर्थिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?


आरोग्यदायी आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?


कौटुंबिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?


वैवाहिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?


लैंगिक आयुष्यात तुम्ही कुठल्या टक्केवारीवर आहात?


तुमचा जन्म झाला तिथे तुम्ही आहे तेच आयुष्य सुरु ठेवू शकतात किंवा संपूर्ण पणे नवीन आयुष्य निर्माण करू शकतात.


सर्वकाही तुमच्यावर अबलंबून आहे.


तुम्ही कधीही कुठूनहि सुरवात करू शकतात.


अगदी शेवटचा श्वास घेत असला तरी तुम्हाला नवीन सरुवात करण्याचा प्रयत्न करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.


सर्वकाही सोपे आहे. शक्य आहे. आरामात तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतेने आयुष्य जगू शकता. स्वतःवर विश्वास ठेवा.


अश्विनीकुमार


युट्युब चैनल : https://www.youtube.com/channel/UCG0sE1nJ6LojQy1rEQa8vmg


इंस्टाग्राम : aaple.aantarman


Telegram / टेलिग्राम


https://t.me/joinchat/PisQyhyfsgCJmlT9Tn9VXg


व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) :


ग्रुप ०


https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5


ग्रुप १


https://chat.whatsapp.com/FmsUlVjpIK321pwmdDekjH


ग्रुप २


https://chat.whatsapp.com/COJRFknuhq53INTWgknwzy


ग्रुप ३


https://chat.whatsapp.com/ExW3QDJHbkEE3nBlHogwr1


वरील ग्रुप फुल झाल्यास खालील लिंक चा वापर करा.


ग्रुप ४


https://chat.whatsapp.com/HNP8i2ZQikT6hillbVJPZc


Image by OpenClipart-Vectors from Pixabay

Image by Jefty Matricio from Pixabay

https://commons.wikimedia.org/wiki/File:SVG_double_arrow_with_marker-start_and_marker-end.svg

https://www.pxfuel.com/en/free-photo-qumjx

Previous
Next Post »
0 आपले विचार