आकर्षणाचा सिद्धांत पैसे येण्याचा वेग

प्रत्येक व्यक्तीला दिवसाचे २४ तास एकसारखेच भेटलेले आहे पण ह्याच २४ तासात कोणी दिवसाला १०० रुपये कमवतो, कोणी १०,०००, कोणी १,००,००० तर कोणी १,००,००,०००....