मुकेश अंबानीच्या श्रीमंतीचे काही रहस्य नाही आहे. खालील पहिल्या १० क्रमांकाच्या कंपन्या बघा (वर्ष २०१८) :
१) कंपनीचे नाव - इंडियन ऑईल कार्पोरेशन
मालकी हक्क - भारत सरकार
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल - ४,२४,३२१ करोड
२) कंपनीचे नाव - रिलायन्स इंडस्ट्रीज
मालकी हक्क - मुकेश अंबानी
उद्योग क्षेत्र - विविध (मुख्य ऑईल आणि गॅस रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल)
महसूल - ४,१०,२९५ करोड
३) कंपनीचे नाव - ऑईल एंड नेचरल गेस कार्पोरेशन
मालकी हक्क - भारत सरकार
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल - ३,३३,१४३ करोड
४) कंपनीचे नाव - स्टेट बँक ऑफ इंडीया
मालकी हक्क- भारत सरकार (६१.२३)
उद्योग क्षेत्र - बँकिंग आणि फायनान्स
महसूल - ३,०६,५२७ करोड
५) कंपनीचे नाव - टाटा मोटर्स
मालकी हक्क - टाटा समूह
उद्योग क्षेत्र - ऑटोमोबाईल
महसूल - ३,०१,१७४ करोड
६) कंपनीचे नाव - भारत पेट्रोलियम
मालकी हक्क- भारत सरकार (५४.९३)
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल - २,३८,६३८ करोड
७) कंपनीचे नाव – हिंदुस्तान पेट्रोलियम
मालकी हक्क - भारत सरकार (५१.११)
उद्योग क्षेत्र - ऑईल आणि गॅस
महसूल – २,२१,६९३ करोड
८) कंपनीचे नाव – राजेश एक्सपोर्ट
मालकी हक्क – राजेश आणि प्रशांत मेहता
उद्योग क्षेत्र – खाण उद्योग
महसूल – १,८७,७४८ करोड
९) कंपनीचे नाव – टाटा स्टील
मालकी हक्क – टाटा समूह
उद्योग क्षेत्र – स्टील आणि लोह खनिज उद्योग
महसूल – १,४७,१९२ करोड
१०) कंपनीचे नाव – कोल इंडीया
मालकी हक्क – भारत सरकार
उद्योग क्षेत्र – कोळसा खाण उद्योग
महसूल – १,३२,८९७ करोड
वरील यादी हि जास्त महसूल असणाऱ्या उद्योगांची आहे. इथे सरकारी आणि खाजगी दोन्ही उद्योग आहेत. जे खाजगी उद्योजक आहेत त्यांनी जे क्षेत्र निवडले आहे ते जगभरामध्ये ज्या उद्योग क्षेत्रांचा दबदबा आहे ते निवडले आहे, जास्त पैसा देखील तिथेच आहे आणि फक्त पैसा नाही तर पावर देखील तिथेच आहे.
मराठी तरुणांनो वाळवीसारखे ह्या सरकारी कंपन्यात घुसा. उच्च पदे आपल्या हातात घ्या. मराठी लॉबी तयार करा. कुठलाही भेदभाव ठेवू नका जेणे करून फोड आणि झोडा तंत्र वापरून आपल्याला परत पाठी खेचले जाईल. वेळ पडल्यास स्वतःची राजकीय पार्टी स्थापन करा जेणेकरून ह्या उद्योगासंदर्भातील सर्व शासकीय यंत्रणा आपल्या हातात येईल. उत्तर, दक्षिण, जात आणि धर्म ह्यामध्ये मराठी समाजाला भरडू देवू नका.
वर जे दोन तीन खाजगी उद्योजक आहे त्यांचा आदर आहेचच पण इतिहास साक्ष आहे कि प्रत्येकाला राज्य स्थापन करायचा आणि आपल्या राज्याचा विस्तार करायचा अधिकार आहे. सर्वांनाच परप्रांतीयांची गुलामी मान्य नाही. काल आपले राज्य होते, आज त्यांचे आणि उद्या परत आपले येईल जेव्हा आपण त्या दिशेने प्रयत्न करू.
इथे भावनेला थारा नाही. त्यांच्यासाठी इतर सर्व मार्ग उपलब्ध आहे. फक्त आणि फक्त समविचारी लोक. भावनेचा आदर करा. इथे कोणी कुणाला रोखत नाही आहे. तुम्ही तुमचे आयुष्य जगा आम्ही आमचे आयुष्य जगू.
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
फेसबुक पेज :
चला उद्योजक घडवूया व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी आणि महत्वाच्या सूचनांसाठी) : https://chat.whatsapp.com/Ksq5FuYtVxHE0J118UlGUf
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत व्हास्टएप ग्रुप लिंक (आत्मविकास आणि मानसिक समस्यांसाठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
धन्यवाद
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
0 आपले विचार