माझ्या मैत्रिणीचा दवाखाना आहे. मी जेव्हा बाहेर बसून होतो तेव्हा पेशंट सोबतचे संभाषण एकू येत होते.
नकारात्मक पेशंट : डॉक्टर काहीही फरक पडत नाही आहे, आजारपण वाढले आहे. ह्या औषधाने फरक पडेलना? सर्व डॉक्टर फिरले. असे ते नकारात्मक बोलत असतात. इथे नकारात्मक पेशंट चे दोन भाग येतात. पहिला भाग ते मानसिक दृष्ट्या नकारात्मक असतात, आणि दुसरा भागी जिथे त्यांना योग्य डॉक्टर भेटत नाही किंवा योग्य इलाज होत नाही. जे पहिल्या भागातील लोक आहेत ती नकारात्मक आहे आणि जो दुसरा गट आहे ते नकारात्मक अनुभवामुळे आणि परिस्थिती मुळे नकारात्मक झाले.
ह्या पेशंट ना औषधांचे साईड इफेक्ट होतात, ह्यांची नकारात्मकता पेशी स्तरांपर्यंत रुजली असल्यामुळे औषधे हि जास्त पावरची घ्यावी लागतात, स्पेशालीस्ट कडे जावे लागते, ५० रुपयांच्या जागी ५०० रुपये द्यावे लागतात आणि सोबत साईड इफेक्ट वाल्या गोळ्या घ्याव्या लागतात. म्हणजे ह्यांनी शरीराला तसे करण्यास भाग पाडलेले असते.
जिथे आजारपण दोन दिवसात गेला पाहिजे तिथे २ महिने ते अनेक वर्षे घेतात. मानसिक दृष्ट्या सक्षम नसतात, आणि भावनिक दृष्ट्या तर खूपच हळवे असतात. प्रत्येक घटनेला ते नकारात्मक घेतात, दुर्लक्ष्य करत नाही आणि त्याचे रुपांतर हे मनोशारीरिक आजारात करतात. निर्लज्ज सदा सुखी का आहे हे माहित नसते त्यांना. छोटी छोटी घटना मनाला लावून घेत बसतात.
ह्या नकारात्मक विचारसरणी मुळे रोगप्रतिकार शक्ती कमी होत जाते, मानसिक व शारीरिक आजारपण निर्माण होतात. हॉस्पिटल मध्ये जास्त वेळ घालवतात.
ह्याला थोडक्यात आपण नकारात्मक जीवनशैली बोलू.
सकारात्मक पेशंट : डॉक्टरांसोबत सकारात्मक वार्तालाभ करतात. ह्यांच्यावर गोळ्यांचा उत्तम फरक पडतो, जर फरक पडला नाही तर ते तसे डॉक्टरांना सांगतात व डॉक्टर जेव्हा गोळ्या बदलून देतात तेव्हा त्यांना फरक पडायला लागतो. ह्यांच्या सकारात्मक विचारांमुळे आजारपण विना औषधाचे देखील बरे होते. ह्यांना कधीही स्पेशालिस्ट कडे जायची गरज पडत नाही. ह्यांच्या सकारात्मक मानसिकतेमुळे जीवशैली हि आरोग्यदायी असते. ध्यान न करता देखील ते लक्ष्य केंद्रित करू शकतात व नकारात्मक विचारांवर मात करू शकतात.
ह्यांना कितीही मोठे आजारपण झाले तरी ते आरामात बरे करतात. प्रत्येक औषधाला ह्यांचे शरीर प्रतिसाद देते. सहनशक्ती देखिल जास्त असते त्यामुळे जास्त वेदना सहन करून ते आपले विचार नकारात्मक न करता संपूर्ण लक्ष आजार बरा होण्यावर ठेवतात व ते ह्यामध्ये यशस्वी देखील होतात. हे हॉस्पिटल मध्ये कमी वेळ घालवतात.
आता तुम्ही बघा कि तुमची विचारसरणी कशी आहे ते. सकारात्मक आहे कि नकारात्मक. जर सकारात्मक असेल तर उत्तम आणि जर नकारात्मक असेल तर लवकर त्यावर काम करायला घ्या.
आजारपण बरे करण्यासाठी आकर्षणाचा सिद्धांत उत्तम काम करते. आकर्षणाचा सिद्धांत आरोग्य आकर्षित करते त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आजाराचे योग्य निदान होते, कितीही मोठा आजार का असेना तो बरा होतो, उपचारांना आपले शरीर सकारात्मक प्रतिसाद देते. हॉस्पिटल मधून आपण लवकर बरे होवून येतो. ह्या सकारात्मकतेमुळे आजू बाजूचे २ ४ पेशंट बरे होतात व ते देखील तुम्हाला आशीर्वाद देतात ज्यामुळे तुमची आकर्षणाची शक्ती अजून वाढते.
आकर्षणाच्या सिद्धांताची जी उपचार पद्धती आहे त्यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट नाही आहे. आता करत असलेल्या उपचारासोबत देखील तुम्ही आकर्षणाच्या सिद्धांताचा उपचार सुरु ठेवू शकता. कृपया घरगुती आकर्षणाच्या सिद्धांताचा घरगुती उपचार करू नका नाहीतर तुम्ही आजारपण अजून वाढवाल.
माझ्याकडे आपले आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी, आजारपण बरे करण्यासाठी आकर्षणाचा सिद्धांत वैचारिक उपचार, स्पर्श चीकिस्ता (हिलिंग), तेजोवलय (ऑरा), संमोहन चीकीस्ता, पंचमहाभूत चीकीस्ता आणि अघोरी चीकीस्ता पद्धती उपलब्ध आहे. ह्या उपचार पद्धतींचा उपयोग फक्त आजारपण बरे होण्यासाठी नाही तर आयुष्यातील विविध समस्या, संकटे दूर करण्यासाठी देखील होतो.
खाजगी, व्यवसायिक, आर्थिक, लैंगिक, शैक्षणिक, वैवाहिक, कौटुंबिक आणि मुलांच्या सर्व प्रकारच्या समस्या वरील चीकीस्ता पद्धतीद्वारे दूर होतात. निर्जीव जसे कि सर्व प्रकारच्या वास्तू मधील समस्या दूर केल्या जातात मग ते घर असो, ऑफिस, कारखाना किंवा कुठल्याही प्रकारची मालमत्ता.
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
व्हास्टएप ग्रुप लिंक (फक्त पोस्ट साठी) : https://chat.whatsapp.com/GtC86GT1erf3bGmAy6WBL5
धन्यवाद
अश्विनीकुमार
मानसशास्त्र आणि आकर्षणाचा सिद्धांत
0 आपले विचार