नोकरी करणार्यांनी उद्योजक व्यवसायिक ह्याबद्दल विनाकारण प्रोस्ताहित होवून आपली नोकरी सोडून उद्योग व्यवसाय सुरु करू नका. हा फक्त गाजावाजा आहे. उलट ८ तास कामाचे तास आणि कामापासून ३ किलोमीटर च्या परिसरात घर ह्या तुमच्या मुलभूत गरजा आहेत. तुमच्या हक्कांवर, पगारातील पैश्यांवर अनेकांनी गदा आणत ते श्रीमंत उद्योजक आणि व्यवसायिक झाले. ज्याची स्वतः ची कंपनी असेल तो ८ काय ४८ तास देखील काम करेल तो त्याचा स्वतःचा निर्णय आहे पण जर कर्मचार्यांना थांबवून काम करून घेत असेल तर ते चुकीचे आहे. उद्योग व्यवसायाच्या काळ्या बाजूमध्ये कामगारांचे शोषण देखील येते पण हे दाबून ठेवले जाते.
#ऑनलाईन, #ऑफलाईन #समुपदेशन, #मार्गदर्शन, #प्रशिक्षण आणि #उपचार उपलब्ध.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
0 आपले विचार