भारतामध्ये नवीन ई-कॉमर्स कंपन्यां अयशस्वी होण्याचे प्रमाण हे तब्बल २९३ % नि वाढले आहेत. २०१५ च्या आर्थिक वर्षात ७८८४ करोड रुपयांचा तोटा झाला आहे.
म्हणून बोलतो कि उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूक हे फक्त धाडसी लोकांचे काम आहे. बाकी पहिल्या अपयशाच्या धक्क्यानेच कायमचे सोडून देतात व नोकरीला लागतात.
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार