वीज आणि आकर्षणाचा सिद्धांत हा तुमच्या अज्ञानाला, चुकीला दुर्लक्षित करत नाही, वीज तेवढ्याच जोरात तुम्हाला विजेचा झटका देईल आणि आकर्षणाचा सिद्धांत सुद्धा तुमच्या अंतरमनात जे आहे तो अनुभव लगेच तुम्हाला देतो, मग तो चांगला असो किंवा वाईट तो भेटल्याशिवाय दुसरा पर्यायच नाही आणि कोणीही त्याला थांबवू शकत नाही.
अश्विनीकुमार
आत्मविकास आणि आकर्षणाचा सिद्धांत
८०८०२१८७९७
0 आपले विचार