तुम्हाला जेव्हा केस कापायचे असतात तेव्हा तुम्ही
माळ्याकडे न जाता बरोबर नाव्ह्याकडे जाता,
मग उद्योगाची सुरवात करताना सल्ला घेण्यासाठी
तुम्ही कुणाकडेही कसे जातात?
आयुष्यातील प्रत्येक घडामोडीला तुम्ही फक्त तुम्हीच
जबाबदार असतात. सल्ला घेताना सांभाळून घ्या,
जर तुम्ही चुकून खड्ड्यात गेलात तर त्या खड्ड्याची खोली
एक फुटाची पण असू शकते किंवा अनंत पण.
सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आयुष्यात सिनेमा सारखे
सतत रिटेक नाही घेत येत. एकदा कृती झाली कि
आयुष्याच्या रीळ मध्ये ती कायमची छापली गेली.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार