उद्योगाची सुरुवात करणे म्हणजे काही अंतराळ शास्त्र नाही आहे,
कोणीही कुठेही कसलाही उद्योग सुरु करू शकतो किंवा केलेले आहे,
सगळ्यात सोपी उद्योगाची कल्पना म्हणजे आपल्या बाजारपेठेतील
एखाद्या मालाची किंवा सेवेची मागणी आणि पुरवठा ह्यामधील तफावत
ओळखून, ज्ञान व संशोधन करून त्या माल किंवा सेवेचा उद्योग किंवा
व्यवसाय सुरु करणे होय. इंटरनेट मुळे तुम्ही कमी वेळेत राष्ट्रीय आणि
आंतरराष्ट्रीय मागणी येवू शकते. फक्त तुम्हाला उत्पादन किवा सेवेचा दर्जा
अति उत्तम ठेवायचा आहे, मग काय ग्राहक स्वतहून तुम्हाला शोधत येईल.
वाट काय बघत आहेत,
सुरवात करा.
- अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार