एमेझोन ची सुरवात हि फक्त पुस्तके विकण्यापासून झाली होती, तो आज सर्वकाही विकत आहे.
फ्लिपकार्ट ने भारतात भविष्यात ह्याची गरज आहे हे ओळखले आणि हि एमेझोन ची कल्पना उचलली व त्यानीही पुस्तके विकण्यापासून सुरवात केली आणि आज ते सर्वकाही विकत आहेत.
जर कल्पना करता येत नसेल तर तुम्ही दुसर्यांच्या कल्पनेची नक्कलहि करू शकता.
अशी अनेक उदाहरणे आहेत ज्यांनी दुसर्यांच्या कल्पनेची नक्कल केली आणि आज ते त्यांच्या देशात यशस्वी आहेत.
जर कल्पना करता येत नसेल तर दुसर्याच्या कल्पनेची नक्कल करा, आणि हेही करता येत नसेल तर ज्यांच्याकडे कल्पना आहे ती पूर्ण करण्यास हातभार लावा.
₹ गुरु मंत्रा ₹
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
0 आपले विचार