कंपनीचे नाव : ओला
प्रकार : वाहतूक सेवा पुरवणे टेक्सी आणि वाहन भाड्याने देणे
१४-१५ चे वार्षिक उत्पन्न : ₹ ४१८.२५ करोड
१४-१५ चा वार्षिक नफा : ₹ - ७५४.८७ करोड

असेच उत्पन्न उबेर ह्या परदेशी कंपनीचे भारतात आहे. जर ह्या कंपन्या करोडो कमावू शकतात मग तुम्ही का नाही? स्पर्धेमध्ये उतरण्यापासून कोणीच कुणाला रोखू शकत नाही. जर तुमच्याकडे एक उत्तम कल्पना असेल आणि त्याला जर तुम्ही माहिती तंत्रज्ञानाची जोड दिली तर तुम्हीही करोडो कमवू शकता.
स्वतःचे बीज भांडवल तर टाकावेच लागेल त्यानंतर तुम्ही जगभरातून कुठूनही गुंतवणूकदार उभा करू शकतात. आपल्याकडे वाहतूक सेवेची अनेक साधने आहे ती जर तुम्ही वापरलीत तर ह्या कंपन्यापेक्षाही जास्त नफा तुम्ही कमवू शकता. अनेक सामान्य अशिक्षित (शैक्षिणिक दृष्ट्या नव्हे तर व्यावहारिक दृष्ट्या) लोक ह्या व्यवसायात आहे. त्यांना गरज आहे फक्त एका लीडरची आणि एका दूरदृष्टीची.
स्थानिक पातळीवर तुम्ही हि सेवा सुरु करू शकता, जर तुमचे मित्र मंडळी हे परप्रांतीय असतील तर तुम्ही हा तुमचा व्यवसाय हा राष्ट्रीय पातळीवर देखील नेऊ शकतात. कारण जेवढी माहिती आपल्या देशाबद्दल आणि देशातील लोकांबद्दल आपल्याला आहे तेव्हढी माहिती परदेशी किंवा मोठ मोठ्या विद्यापीठांमधून शिक्षण घेतलेल्या लोकांना सुद्धा नसते.
आराखडा तयार करा, खालून वर पर्यंत सुरवात करा, जे सध्या बाजारात व्यवसायिक आहेत त्यांनादेखील हाताशी घ्या. जबाबदारी घ्या, धाडस दाखवा, गाजावाजा न करता सुरवात करा, समोरच्या प्रतिस्पर्धीला तेव्हाच समजले पाहिजे जेव्हा हा व्यवसाय एका निश्चित ध्येयापर्यंत पोहचेल.
पैसा लोकांकडे आहे आणि ते खर्च हि करत आहेत जर कोणी नवीन असेल तर सुरवातीला संकोच करतात पण जस जसा विश्वास बसेल तस तसे ते आपल्याकडे खेचले जातात. आणि जिथे प्रादेशिक टच असेल तिथे ग्राहक आपोआपच खेचला जाईल.
उद्योग, व्यवसाय आणि गुंतवणूकदार फक्त धाडसी लोकच बनू शकतात जे सतत कृतीशील असतात.

अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार