राजांसारखे अष्टपैलू बना, राजकारणाच्या वेळेस राजकारण करा, युद्धाच्या वेळेस युद्ध करा, समाजकारणाच्या वेळेस समाजकारण करा, शीत युद्धाच्यावेळेस शीत युद्ध करा, गटबाजी करायच्या वेळेस गटबाजी करा, नमते घेण्याच्या वेळेस नमते घ्या, गनिमी युद्धाच्या वेळेस गनिमी युद्ध करा, गुप्तहेरीच्या वेळेस गुप्तहेरी करा, मैत्री, नात्यांचा आदर करा पण अंध विश्वास ठेवू नका, धोकेबाजीला चोख प्रत्युत्तर द्या, फायद्याच्या ठिकाणी नवीन नाते बनवा, जे जे प्रजेच्या आणि राज्याच्या संरक्षणासाठी लागते ते ते राजा करतो.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार