गुंतवणूक हि शेअर, म्युच्युअल फ़ंड, बॉण्ड, सोने - चांदी, पॉलिसी, फिक्स डिपॉझिट, घर, जमीन अश्या विविध मार्गाने किंवा एकापेक्षा जास्त मार्गाने करतात, ना कि फक्त पॉलिसी आणि म्युच्युअल फ़ंड ने. आपल्या आताच्या मर्यादा, भविष्यातील गरजा आणि परिस्थिती नुसार अल्पकालीन, मध्यम व दीर्घकालीन मुदतीसाठी करावी लागते. गुंतवणूक करताना मनाची स्थिती हि खूपच महत्वाची असते, जास्तीत जास्त स्वतः लक्ष्य घालावे लागते. भावनिक दृष्ट्या सक्षम राहावे लागते. जो आर्थिक व्यवहारात दुसऱ्यांवर अवलंबुन असतो तो बुडतो आणि जो स्वावलंबी असतो तो पोहत किनाऱ्यापर्यंत जिवंत जातो.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार