पंजाबी लोक हे शब्द ऐकले कि खाण्या पिण्याचं शौकीन, बिनधास्तपणा, उद्योग, व्यवसाय, सरकारी, खाजगी नोकरीमधील उच्च पद, अनिवासी भारतीय असे चित्र उभे राहते. गुजराती, मारवाडी, सिंधी आणि दक्षिण भारतीय ह्या लोकांचेही जवळपास सारखेच चित्र डोळ्यासमोर उभे राहते. थोडक्यात सांगायचे झाल्यास सधन समाजाचे चित्र उभे राहते.
मराठी लोक बोलल्यावर आपल्या डोळ्यासमोर किंवा परप्रांतीयांच्या डोळ्यासमोर कुठचे चित्र उभे राहते?
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
८०८०२१८७९७
0 आपले विचार