'मराठी माणसाने मारवाडी- गुजराती मित्र जोडावेत, तसेच तीन गोष्टींचा ध्यास धरावा. एक म्हणजे संपत्ती कशी व किती मिळवायला हवी, याचं स्पष्ट भान हवे. दुसरी बाब म्हणजे मराठी माणसांनी 'वाकेन पण तुटणार नाही', अशी मानसिकता ठेवावी. तिसरी सर्वाधिक महत्त्वाची- थोडी चतुराई, थोडा आक्रमकपणा, थोडा स्वार्थ, थोडी मधाळ भाषा आणि थोडी सचोटीतील लवचिकता, असे मिश्रण आपल्या व्यक्तिमत्त्वात भिनवणे.'
डॉ. गिरीश जखोटिया
पुस्तक - चला, बदल घडवूया!
पुस्तक - चला, बदल घडवूया!
अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
0 आपले विचार