शैक्षणिक क्षेत्र संकुचित विचारांचे आणि मर्यादित असल्यामुळे त्यांनी अलबर्ट आईन्स्टाईन व एडिसन सारख्या थोर शास्त्रज्ञांना बाहेर काढले होते. जेवढे उच्च शिक्षण घेतलेले शास्त्रज्ञ शोध लावत नाही त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त शोध हे शाळेबाहेरील शास्त्रज्ञ लावतात ज्यांना जग वेडा आहे, काही काम धंदा नाही असे म्हणतात. तुमची क्षमता अमर्याद आहे, त्याला मर्यादा घालू नका.
अश्विनीकुमार
८0८0२१८७९७
८0८0२१८७९७
0 आपले विचार