तुमच्या मेंदूने एकदा का स्वीकारले म्हणजे तुमच्या मेंदूतील न्यूरल पाथवे ची संरचना बदलली की तेव्हाच तुमची कृती किंवा सवय बोलू आपण ती बदलतेआणि एकदा मन, मेंदू आणि कृती बदलली की माणसाची परिस्थिती संपूर्णपणे बदलून जाते. ज्यांची क्षणात बदलते त्याला आपण आकर्षणाचा सिद्धांत म्हणू, चमत्कार म्हणून, देवाची कृपा म्हणू, भाग्य म्हणू किंवा शास्त्रज्ञांच्या भाषेत स्पॉण्टेनियूस रेमेशन (Spontaneous remission) किंवा जिथे सोप्या IT च्या भाषेत रिसेट करणे म्हणू. मेंदू संपूर्णपणे रेषेत होऊन परत आहे त्या नैसर्गिक स्थितीत येतो जिथे सगळे आजार, यश-अपयश, तणाव इत्यादी एक क्षणात निघून जातात. बाकींच्या आयुष्यात कालावधी घेत बदल होत जातो आणि काही मरेपर्यंत बदलत नाही.
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
0 आपले विचार