जर तुम्ही विद्यार्थी आणि पालकांना विचारले कि ते मुलांच्या पदव्यांवर लाखो रुपये खर्च का करतात? तेव्हा ते उत्तर देतील कि पांढरपेशा नोकरीसाठी त्यांना लाखो रुपये खर्च करावेच लागतात. विद्यापीठांना ते योग्य का आहेत ते विचारा तेव्हा ते उत्तर देतील कि आमच्याकडे प्रयोगशाळा आहेत, अनुभवी कर्मचारी आहेत, आणि लागणाऱ्या इतर बाबी आहेत. ग्राहक (विद्यार्थी आणि पालक) आणि विक्रेत्याला (विद्यापीठ) वाटते कि ते दोन वेगवेगळ्या गोष्टी विकत आहेत आणि विकत घेत आहेत.
सलमान खान
चला उद्योजक घडवूया
अश्विनीकुमार
८०८०२१८७९७
Previous
Next Post »
0 आपले विचार