जर तुम्ही अपार कष्ट आणि प्रामानिकताच संपत्ती मिळवून देऊ शकते या विचाराचे असाल तर तो विचार सोडून द्या. ते काही खर नाही आहे. ज्या वेळी संपत्ती अमाप रुपात येते तेव्हा ती अपार कष्ट करूनच येते अस नव्हे. संपत्ती, श्रीमंती, जर ती येतच असेल तर, ती ठाम मागणीनंतर, निश्चित तत्वांच्या आधारे येत असते, केवळ संधी वा नशिबाने नव्हे.
- अश्विनीकुमार
चला उद्योजक घडवूया
८०८०२१८७९७
0 आपले विचार