५०० रुपयांपासून ते ५००० करोड किंवा त्यापेक्षा जास्त गुंतवणुकीमध्ये उद्योग सुरु करता येतो. मोठ्या उद्योगांपेक्षा सुश्म, लघु आणि मध्यम उद्योगांची उलाढाल व नफा तोटा जास्त आहे. त्यांच्यामध्ये उद्योगांची सुरवात करणारे नवीन व धडाडीचे उद्योजकांचे प्रमाण जास्त आहे. मिडीयामध्ये फक्त करोडोंची उलाढाल करणाऱ्या नव उद्योजकांची दखल घेतली जाते पण खरे जग ह्या सुश्म, लघु आणि मध्यम उद्योग व त्यामधील नव उद्योजकांमुळे चालते त्यामुळे निराश होण्याची गरज नाही, लावा डोक, करा कल्पना, दाखवा धाडस, करा कृती आणि उतरा उद्योजक जगात.

- अश्विनीकुमार

८०८०२१८७९७

चला उद्योजक घडवूया

समुपदेशक, मार्गदर्शक, प्रशिक्षक
Previous
Next Post »
0 आपले विचार